Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

कोरोना पुन्हा वाढतोय; विदेशातून येणाऱ्यांची तपासणी सुरु, मास्क वापरणे होणार सक्तीचे

by प्रभात वृत्तसेवा
December 22, 2022 | 3:50 pm
A A
कोरोना पुन्हा वाढतोय; विदेशातून येणाऱ्यांची तपासणी सुरु, मास्क वापरणे होणार सक्तीचे

नवी दिल्ली – सध्या चीनसह जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असून त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. बीएफ-7 हा नविन प्रकारचा करोनाचा विषाणून असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांना त्याचे निदान झाले असून रुग्णसंख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनापरिस्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, जपान, चीन, दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता आरोग्य मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोविड तपासणी –
केंद्रीय आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांची कोविड चाचणी सुरू केली आहे. आम्ही साथीच्या रोगाचा सामना करण्याचा निर्धार केला आहे आणि योग्य पावले उचलत आहोत.

मास्क, सॅनिटायझरचा पुन्हा वापर करा –
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितले की, सण आणि नवीन वर्षाचा हंगाम लक्षात घेता, राज्यांना खबरदारीच्या उपायांसाठी जागरूकता वाढवण्याचा तसेच लोकांनी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पीएम मोदी मास्क घालून राज्यसभेत पोहोचले –
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक खासदार मास्क घालून पोहोचले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळणे हे बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

Tags: Coronamasks mandatoryUnion Health Minister Mansukh Mandaviya

शिफारस केलेल्या बातम्या

सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

2 hours ago
‘किरण खेर’ यांना करोनाची लागण; प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती आली समोर…
latest-news

‘किरण खेर’ यांना करोनाची लागण; प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती आली समोर…

2 days ago
महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भीती; संशोधकांचा लसीकरण रखडल्याने इशारा
latest-news

मुंबईकरांनो गाफील राहू नका.! करोना पुन्हा वाढतोय, शहरात दिवसभरात तब्बल….

4 days ago
राज्याचं टेन्शन वाढलं.! एकीकडे ‘एच3एन2’चा धोका तर, दुसरीकडे करोनाची वाढती आकडेवारी…
latest-news

राज्याचं टेन्शन वाढलं.! एकीकडे ‘एच3एन2’चा धोका तर, दुसरीकडे करोनाची वाढती आकडेवारी…

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Most Popular Today

Tags: Coronamasks mandatoryUnion Health Minister Mansukh Mandaviya

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!