करोनाची वाढती दहशत

सातारा – जिल्ह्यात करोनाची दहशत कायम असून मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 973 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 27 हजारांच्या जवळ पोहचली आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 973 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कराड तालुका ः कराड 12, मलकापूर 46, शनिवार पेठ, विद्यानगर प्रत्येकी 8, शुक्रवार पेठ, काले, साळशिरंबे प्रत्येकी 7, सोमवार पेठ, सैदापूर, उंब्रज, जिंती प्रत्येकी 6, आटके, रविवार पेठ प्रत्येकी 5, रुक्‍मिणीनगर, रेठरे, कुसुर प्रत्येकी 4, राजमाची, रेठरे बु, आगाशिवनगर, आने, येरवल, खोडशी, घोनशी, पार्ले प्रत्येकी 3, कोयना वसाहत, ओगलेवाडी, कृष्णा हॉस्पिटल, मसूर, चचेगाव, श्रद्धा क्‍लिनिक, वाठार, पार्ले, वाखन रोड, कोपर्डे हवेली, नांदलापुर, धोंडेवाडी प्रत्येकी 2, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, यशवंतनगर, बनवडी, कोल्हापूर नाका, रेठरे खु, गमेवाडी, मुंढे, वहागाव, बारेगाव, नाडशी, सुपने, गोटे, कासारशिरंबे, जलगेवाडी,

हिंगानगाव, किर्पे, वारुंजी, पोटले,कालवडे, नांदेशी, कार्वे, कडेगाव, नानगाव, विरवडे, दुशेरे, नडशी, जुलेवाडी, कोपर्डे हवेली, चोरे, शिवणी, इंदोली, खराडे, शेनोली, कोरेगाव, सुर्ली, कार्वे, शिरगाव, तांबवे, केसे, सुपने, हजारमाची, येळगाव, शेरे, गोळेश्‍वर, गोघम, विरवडे, शिरंबे, वडगाव हवेली, वाडोली, कापील, गमेवाडी, सैदापूर, बनवडी, गोटे, वहागाव, वाठार प्रत्येकी 1.,  सातारा तालुका ः सातारा 29, नागठाणे 17,

सदरबझार 13, शनिवार पेठ व शाहुपुरी प्रत्येकी 9, करंजे पेठ, गोडोली, क्षेत्र माहुली प्रत्येकी 7, मंगळवार पेठ, संगमनगर, तहसील कार्यालय प्रत्येकी 6, कृष्णानगर, गुरुवार पेठ,चिंचणेर वंदन प्रत्येकी 5, शाहूनगर, डोळेगाव प्रत्येकी 4, रविवार पेठ, कोडोली, सैदापूर, नागठाणे, अतित, पाडळी, पाटखळ प्रत्येकी 3, संभाजीनगर, देगाव फाटा, खेड, राधिका टॉकीजजवळ, कोंडवे, राजसपुरा पेठ, दौलतनगर, लिंब, व्यंकटपुरा पेठ, प्रतापगंज पेठ, देवी चौक, प्रांत कार्यालय, सैदापूर, ठोसेघर प्रत्येकी 2, सोमवार पेठ, बुधवार पेठ, यशवंतनगर, मल्हार पेठ, विलासपूर, जुनी एमआयडीसी,

आसनगाव, वेणेगाव, सासपडे, चिखली, वेळे कामटी, नागेवाडी, विसावा नाका, कांगा कॉलनी, मालगाव, गोवे, पेरले, कुंभारगाव, विक्रांतनगर, म्हसवे, फत्यापुर कामेरी, गेंडामाळ, कुंभार आळी, जकातवाडी, माजगाव, गडकर आळी, काशिळ, मोळाचा ओढा, शिवम कॉलनी, चिमणपुरा, आनंतवाडी, नवी एमआयडीसी, शेळकेवाडी, अजिंक्‍य कॉलनी, शेंद्रे, गुलमोहर कॉलनी, संगम माहुली, शिवथर, कल्याणनीनगर, कामेरी, केसरकर पेठ, कारागृह पोलीस लाईन, म्हसवे प्रत्येकी 1.,

फलटण तालुका ः फलटण 7, साखरवाडी 9, लक्ष्णीनगर व निंबळक प्रत्येकी 7, कांबळेश्‍वर 5, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ प्रत्येकी 4, कोळकी, लक्ष्मीनगर, खटकेवस्ती मलठण प्रत्येकी 3, संघवी, गोळीबार मैदान, शिवाजीनगर, खुंटे प्रत्येकी 2, रविवार पेठ, भैरोबा गल्ली, आसू, जाधववाडी,

सस्तेवाडी, साखरवाडी रोड, धुमाळवाडी, मेटकरी गल्ली, खंडोबानगर, विडणी, चावडी, गोखळी, स्वामी विवेकानंदनगर, तरडफ, राहुडे, होळ, खामगाव, सोमवार पेठ, संजीवराजेनगर. शहर पोलीसस्टेशन, पोळ, वाखरी, तडवळे, वडले, राजूरी प्रत्येकी 1., पाटण तालुका ः तारळे 9, पाटण 8, दिडुकलेवाडी 4, मल्हार पेठ 3, तारळे 2, कुसरुड, तळमावले, विहे, उरुल, नाडे, आबदरवाडी, गिरेवाडी खाले, भैरेवाडी, वेखणवाडी, महाडिकवाडी, आवर्डे, खडवाडी, वाघलवाडी प्रत्येकी 1.,

खंडाळा तालुका ः लोणंद 15, शिरवळ 10, खंडाळा 7, बावडा, वाठार बु प्रत्येकी 4, सुखेड, कोपर्डे, घाटदरे, पाडेगाव प्रत्येकी 2, पळशी, केसुर्डी, वाठार कॉलनी, शिंदेवाडी, विंग, औंध, पळशी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः निढळ, तडवळे, वडूज प्रतेयकी 13, मायणी 11, खटाव 8, खातगुण, बुध, आंबवडे प्रत्येकी 6, निमसोड, चितळी, वाकेश्‍वर प्रत्येकी 4, कलेढोण 3, शिरसवडी, अंभेरी, वाकेश्‍वर, डांभेवाडी, विखळे, विसापूर, सिद्धेश्‍वर कुरोली प्रत्येकी 2, कनसेवाडी, बोबले, औंध, पुसेगाव, एनकूळ, सोकासन, मांजरवाडी, रहाटणी, आमलेवाडी, धोंडेवाडी, लाडेगाव प्रत्येकी 1.,

माण तालुका ः दहिवडी 7, म्हसवड 6, गोंदवले बु 2, परखंदी 2, वाकी वरकुटे, पुकळेवाडी, मोगराळे, शिरवली, शंभुखेड, धामणी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 9, रहिमतपूर 4, बाधेवाडी, तारगाव, पिंपोडे बु प्रत्येकी 3, एकंबे, सुलतानवाडी, तडवळे प्रत्येकी 2, चिमणगाव, शिरंबे, सोनके, तांदुळवाडी, वाठार किरोली, शिरढोण, जांभ, ल्हासुर्णे प्रत्येकी 1.,

वाई तालुका ः वाई 4, रविवार पेठ 6, गंगापुरी 5, यशवंतनगर, वेळे प्रत्येकी 4, व्याजवाडी 3, मधली आळी, गुळुंब, शेदुरजणे, कवठे, ओझर्डे प्रत्येकी 2, गणपती आळी, देगाव, कवठे, चांदक, अबेपुरी, धर्मपुरी, पसरणी, वाईगाव, आसवली, हनुमाननगर, व्याळी प्रत्येकी 1.,

जावळी तालुका ः मेढा 10, निपानी 5, मोरघर 3, आंबेघर 2, कुडाळ, सोनगाव, गोटेघर, बामणोली 1.,
महाबळेश्‍वर तालुका ः चिखली 5, तायघाट 3, भोसे 3, गोटेघर 2, तापोळा व जुने महाबळेश्‍वर, नगरपालिका सोसायटी, पंचायत समिती, डीसीसी बॅंक, गोडवली, पाचगणी प्रत्येकी 1.
इतर 7, मोळावडेवाडी 8, पंचायत समिती 1, पाटणेवाडी 1, पिलीव 1, डुघी 1, बाहेरील जिल्ह्यातील सांगली 2, येडेमच्छींद्र, रेठरे हरणाक्ष, विटा, पलुस, मुंबई, बोरिवली, भिगवन, पुणे
प्रत्येकी 1.

Leave A Reply

Your email address will not be published.