#Corona : सातारा जिल्ह्यात नवे २१ पाँझिटिव्ह

एकूण रुग्णसंख्या ७६६ वर पोहचली….

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आणखी २१ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७६६ झाली आहे.

मंगळवारी बाधित झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय यादी

सातारा – शाहूनगर – 2, वाढेफाटा – 1
पाटण – उरुल – 1
जावळी – गांजे  – 1
वाई – शेलारवाडी – 2
कराड – तुळसण- 4, मालखेड -1, तारूख – 1
फलटण – वडले – 1
खटाव – मायणी -1
कोरेगाव – पवारवाडी – 4
औरंगाबाद जिल्ह्यातील-1
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील – 1

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.