Gujarat : जामा मशिदीच्या शाही इमामांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणं…”

अहमदाबाद – निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांवर जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी टीका केली आहे. ( Controversial statement of Shahi Imam) आमच्या धर्मात पुरूषांचा तुटवडा पडला आहे का, असा सवालही त्यांनी अहमदाबाद येथे माध्यमांशी बोलताना केला. महिलांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, या प्रकारामुळे आमचा धर्म … Continue reading Gujarat : जामा मशिदीच्या शाही इमामांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणं…”