Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पाकिस्तानी वादग्रस्त व्याख्यात्याला ब्रिटनमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा

by प्रभात वृत्तसेवा
July 23, 2024 | 9:47 pm
Anjem Choudary

लंडन : मूळ पाकिस्तानी असलेल्या अंजेम चौधरी या कट्टरवादी व्याख्यात्याला ब्रिटनमधील न्यायालयाने दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे. चौधरीने ब्रिटनचे नागरिकत्वही मिळवले आहे. दहशतवादी कारवायांबद्दल अल-मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संघटनेचे काम करत असल्याचा आरोप चौधरीवर होता. त्याने २०१४ पासून या संघटनेचे संचालन केले होते.

ऑनलाईन बैठकांमध्ये सहभागी होऊन त्याने दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली लंडनमधील न्यायालयात त्याच्यावर खटला चालवला गेला. दिनांक ३० जुलैला त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शि७ सुनावली जाण्याची शक्यता आहे. लंडन मेट्रोपोलिटन पोलीस, न्यूयॉर्क पोलीस आणि कॅनडाच्या रॉयल माऊंटेड पोलिसांच्यावतीने त्याच्याविरोधात संयुक्तपणे तपास केला होता. अल-मुजाहिदीनचे जाळे जगभर पसरले आहे. या संघटनेमुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण केला जातो. असे लंडनमधील दहशतवादविरोधी कमांडच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

अल-मुजाहिदीनवर सर्वात पहिल्यांदा २००६ मध्ये ब्रिटनमध्ये बंदी घातली गेली. त्यानंतर ही संघटना अल-घुराबा नावाने सक्रिय होती. २०१० मध्ये या दुसऱ्या नावाखालील संघटनेवरही बंदी घातली गेली. १९९६ मध्ये या मूळ संघटनेची स्तापना करणाऱ्या पहिल्या तिघांमध्ये चौधरी हा एक होता. २०२३ च्या अखेरपर्यंत तो या संघटनेच्या भूमिगत सदस्यांच्या नियमित संपर्कात होता आणि त्यांना मार्गदर्शन करत होता. इस्लामिक स्टेटचा पाठिंबा मिळवण्याबद्दल त्याला यापूर्वी ५ वर्षांची शिक्षा ही झाली होती.

Join our WhatsApp Channel
Tags: Anjem ChoudaryPakistanterrorismअंजेम चौधरीदहशतवादपाकिस्तान
SendShareTweetShare

Related Posts

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत
Top News

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

May 14, 2025 | 8:02 am
Rodrigo Duterte
आंतरराष्ट्रीय

Rodrigo Duterte : फिलिपीन्सचे माजी अध्यक्ष दुतेर्ते महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी

May 13, 2025 | 10:32 pm
Hamas
आंतरराष्ट्रीय

हमासच्या ताब्यातील अमेरिकेच्या नागरिकाची सुटका

May 13, 2025 | 10:08 pm
Balochistan
आंतरराष्ट्रीय

Balochistan : बलुचिस्तानमध्ये प्रथमच हिंदू महिला बनली सहायक आयुक्त

May 13, 2025 | 8:36 pm
Operation Wrath Of God
Top News

Operation Wrath Of God : ऑपरेशन सिंदूरनंतर इस्रायलने राबवलेल्या ‘रॅथ ऑफ गॉड’ मोहिमेची होतेय चर्चा; काय होती मोहीम?

May 13, 2025 | 8:11 pm
India-Pakistan War |
Top News

भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे ११ सैनिक ठार; ‘ऑपरेशन सिंदुर’वर पाकिस्तानची कबुली

May 13, 2025 | 12:22 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!