Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

परदेश निर्यातीसाठी कंटेनरची उपलब्धता इंटरनेट अथवा पोर्टलवर व्हावी

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2021 | 5:37 pm
in latest-news, पुणे, मुख्य बातम्या
परदेश निर्यातीसाठी कंटेनरची उपलब्धता इंटरनेट अथवा पोर्टलवर व्हावी

पुणे(प्रतिनिधी)  – सध्या परदेशात निर्यातीसाठी कंटेनरची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे कंटेनरच्या भाडयामध्ये 8 ते 10 पटीने वाढ झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी कंटेनर जिथे 1000 ते 1200 डॉलरमध्ये जात होते. ते आता आठ ते नऊ हजार डॉलर भाडे घेत आहेत. त्यामुळे निर्यात खूप कमी झाली आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे कंटेनरची मोनोपॉली आहे. देशात काही ठरावीक एजंटकडच कंटेनर आहेत. या परिस्थितीत कंटेनरची उपलब्धता ही इंटरनेटवर किंवा पोर्टलवर ओपन ठेवावी. म्हणजे प्रत्येक निर्यातदारांना कंटेनरची उपलब्धता आणि दर कळतील, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) केली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल दिल्ली येथे देशातील वेगवेगळ्या व्यापारी व उद्योग संस्थेच्या प्रतिनिधिंना चर्चेसाठी बोलाविले होते. त्यावेळी वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाशजी आणि अनुप्रिया पटेल उपस्थित होते. त्यानुसार यामध्ये ( Federation of Associations of Maharashtra ) फामचे दोन प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी तीन मागण्या केल्याचे फामचे वरिठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले.

दुसरी बाब म्हणजे सरकारने “रोडरेप” (रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्‍सेस ऑन एक्‍स्पोर्ट प्रॉडक्‍ट्‌स) चे दर वाढविण्याची विनंती केली आहे. तसेच आता सध्या काही वस्तू रोडरेप मध्ये सामील नाहीत. त्या वस्तू पण समाविष्ट कराव्यात अशी विनंती केली आहे. ज्या वस्तू रोडरेपमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे दर वाढवले तर निर्यातदारांना त्याचा फायदा होईल आणि निर्यात वाढेल.

तिसरी मागणी आहे की, जगातील अनेक देशांत आपले दूतावास आहेत. त्या दूतावासांमधून त्या त्या देशांतील विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती एकमेकांच्या संपर्कामध्ये ठेवली तर देशातील निर्यातदारांना त्याचा फायदा होईल. यासाठी इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी इन्फ्रास्ट्रचर उपलब्ध करावा.

Join our WhatsApp Channel
Tags: be availablecontainersFederation of Associations of Maharashtrafor exportinternet or portal
SendShareTweetShare

Related Posts

Satara News : महाबळेश्वर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात
latest-news

Satara News : महाबळेश्वर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात

July 20, 2025 | 11:59 am
Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?
latest-news

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

July 20, 2025 | 11:41 am
Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल
क्राईम

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

July 20, 2025 | 11:30 am
Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार
latest-news

Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार

July 20, 2025 | 11:15 am
Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर
latest-news

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

July 20, 2025 | 10:28 am
Uddhav Thackeray Interview : “जास्त बोलू नका नाहीतर….”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा, ‘दिवटे’ शब्दप्रयोग कुणासाठी?
latest-news

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

July 20, 2025 | 9:35 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

“राहुल गांधींना पाकिस्तानची जास्त चिंता” ; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची टीका, नेमकं असं का म्हणाले ?

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!