राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र सुरु – जयंत पाटील

मुंबई – हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. अशा जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती त्यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी … Continue reading राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र सुरु – जयंत पाटील