Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

प्रजासत्ताक दिनी देशात दहशतवादी हल्ल्याचा कट?; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका; गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2022 | 1:37 pm
A A
प्रजासत्ताक दिनी देशात दहशतवादी हल्ल्याचा कट?; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका; गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात  दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा गुप्तचर यंत्रणांना इशारा मिळाला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एक इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या नऊ पानी अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिले गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आशियामधील पाच देशांच्या मुख्य नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये कझाकिस्तान, किर्गिजस्तान, तझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांचा समावेश असू शकतो असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गटांकडून या हल्ल्यासंदर्भातील कट रचण्यात आल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. या कटानुसार मान्यवरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा या दहशतवादी गटांचा विचार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. हे हल्ले ड्रोन्सच्या मदतीने केले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लश्कर-ए-तोयबा, द रियान्सर फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिजबुल्ल मुजाहिद्दीन सारख्या गटांचा हा कट रचण्यामागे हात असल्याचे सांगितले  जात आहे. खलिस्तानवादी गटांकडूनही पाकिस्तानमध्ये या कटाच्या पार्श्वभूमीवर हलचाली सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

पंजाब आणि इतर राज्यांमध्ये हल्ला करण्याचा या गटांचा इरादा असल्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारी २०२१ च्या अहवालानुसार खलिस्तानी गटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकी आणि भेटींच्या ठिकाणी हल्ल्यांचा कट रचला जात असल्याचे संकेत मिळाले होते.

Tags: indicatesnational newspm modirepublic daysecurity alertterror plotthreat

शिफारस केलेल्या बातम्या

सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”
Top News

सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”

23 hours ago
Top News

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

1 day ago
#Punjab Election 2022: भाजपची सिद्धूंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Top News

नवजोत सिंग सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; ‘त्या’ प्रकरणी सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा

2 days ago
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याची यासीन मलिककडून कबुली
Top News

जम्मूतील दहशतवादी कारवायांची कबुली; फुटीरतावादी यासिन मलिक दोषी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे!

महिला कॉंग्रेसचे उपोषण स्थगित

पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही

पुणे : कोट हीच वकिलांची ओळख

पुणे : महाविकास आघाडीत प्रभागरचनेचा ‘खडा’

पुणे : सर्वांना विश्‍वासात घेऊनच नामांतराचा प्रश्‍न सोडवला

Most Popular Today

Tags: indicatesnational newspm modirepublic daysecurity alertterror plotthreat

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!