Himachal : खुर्ची एक आणि दावेदार पाच; कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली

शिमला – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेल्या गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री कोण होणार हे कालच जाहीर करून टाकले आणि शपथविधी सोहळ्याचा मुहुर्तही घोषित केला. मात्र प्रदीर्घ काळानंतर हिमाचमध्ये यशाची चव चाखलेल्या कॉंग्रेसमध्ये आता कौन बनेगा मुख्यमंत्री खेळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण खुर्ची एक आणि दावेदार पाच असा मामला या राज्यात आहे. त्याचा पहिला … Continue reading Himachal : खुर्ची एक आणि दावेदार पाच; कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली