Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

कसब्यात कॉंग्रेस लढणार; 4 फेब्रुवारीला उमेदवार जाहीर करणार

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2023 | 8:42 am
A A
कसब्यात कॉंग्रेस लढणार; 4 फेब्रुवारीला उमेदवार जाहीर करणार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
पुणे :
कसबा विधानसभा मतदारसंघ 1980 पर्यंत कॉंग्रेसच्या ताब्यात होता. येथे कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचा उमेदवार येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत जाहीर करण्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पुण्यात केली. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचेही स्पष्ट झाले असून, आघाडीत या जागेसाठीच्या बैठका केवळ औपचारिकता ठरण्याची चिन्हे आहेत.

पटोले म्हणाले, “कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत आमच्याकडे 10 जणांनी अर्ज पाठविले आहेत. तसेच आणखी काही इच्छूक आहेत. त्यामुळे पक्षाकडून सारासार विचार करून उमेदवारी दिली जाईल. अर्ज भरण्याची अखेरची मुदत 7 फेब्रुवारी असली, तरी दि.4 फेब्रुवारी आम्ही उमेदवार जाहीर करू.’

दरम्यान, या मतदारसंघात कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सहयोगी सदस्य रवींद्र धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी शिक्षणमंडळ अध्यक्षा संगीता तिवारी यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांनी तिकिटाची मागणी केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तिकीट कोणाला जाहीर होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसचा निर्णय जाहीर केला आहे. मागील विधानसभेत हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होता. त्यामुळे त्यांनी दावा सांगितला आहे. मात्र, आमच्याही पक्षात इच्छूक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आमचे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.
प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

कसबा मतदारसंघाची राजकीय पार्श्‍वभूमी बघून आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. मागील निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो. तर शिवसेनेचा नगरसेवक अपक्ष म्हणून लढला होता. पक्षाच्या आदेशावर चालणारे आम्ही पदाधिकारी आहोत. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्यच असेल.
– गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

आघाडीची बैठक लांबणीवर
कसबा पोटनिवडणुकीची जागा महाविकास आघाडीत कोणाकडे असावी, शिवाय रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या शहर पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होणार होती. मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात असल्याने ही बैठक लांबणीवर पडली. आता ही बैठक मंगळवारी होणार आहे. मात्र, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी थेट ही जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही बैठक केवळ औपचारिक ठरणार आहे.

Tags: announcedcandidatescongressFebruary 4fightpune newsTown

शिफारस केलेल्या बातम्या

बारामती मतदारसंघाचा खासदार सुळेंकडून आढावा
latest-news

“गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या…’; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना घेरलं

14 hours ago
‘राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची’ – रूपाली चाकणकर
latest-news

‘राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची’ – रूपाली चाकणकर

20 hours ago
‘क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण…’; धीरेंद्र शास्त्रींना माफी मागण्यापूर्वीच केलं माफ
latest-news

‘क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण…’; धीरेंद्र शास्त्रींना माफी मागण्यापूर्वीच केलं माफ

21 hours ago
pune gramin : मंचरमधील कृषी महोत्सवास नागरिकाचा उदंड प्रतिसाद
latest-news

pune gramin : मंचरमधील कृषी महोत्सवास नागरिकाचा उदंड प्रतिसाद

21 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: announcedcandidatescongressFebruary 4fightpune newsTown

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!