BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या व्यक्‍ती चोर असतात असे विधान करून सर्व ओबीसी समाजाचा अपमान केला आहे असा जो आरोप भाजप अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला आहे. त्यावर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा विधानांद्वारे भाजपचे नेते आता जातीचे राजकारण करू लागले आहेत, … Continue reading BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया