Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कॉंग्रेस-राष्ट्रवादी हिच भाजपची “ए’ टीम – आनंदराज आंबेडकर यांचे टीकास्त्र

by प्रभात वृत्तसेवा
April 5, 2019 | 6:00 am
A A

सोलापूर – उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांनी युती करून कॉंग्रेससाठी दोन जागा सोडल्या असताना देखील कॉंग्रेसने जाणीवपूर्वक येथे सर्व 80 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच परिस्थिती विविध राज्यात दिसत असून यामुळे हे दोन्ही कॉंग्रेस पक्ष भाजपासाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हेच भाजपची “ए’ टीम आहे, असा टोला आनंदराज आंबेडकर यांनी पंढरीत झालेल्या पत्रकार परिषदेत जोरदार लगाविला.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूरशी काय संबंध असा सवाल करणाऱ्या शरद पवार यांना ते म्हणाले, पवारांची सोलापुरातील सभा अत्यंत केविलवाणी अशी होती. यास मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता आणि ज्यांनी मैदानातून पळ काढला त्यांच्याविषयी आम्ही काय बोलायचे?, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

तसेच आम्ही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पाठिंबा मागितला नसून ज्याला योग्य वाटते तो आमचे समर्थन करीत आहे. आजपर्यंत अनेक निवडणूका पाहिल्या. परंतु या निवडणुकीत सर्व जाती, धर्माचा व विविध पक्ष, संघटनांचा मोठा प्रतिसाद वंचित आघाडीला मिळत आहे. यामुळे राज्यात आम्ही चमत्कार करणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर जो पक्ष धर्मनिरपेक्षता, संविधानावर विश्‍वास ठेवणार असेल त्याला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 


भाजपने निवडणूकीसाठी धर्मगुरूंना वेठीस धरले

भाजपाने विकासाची काम होत नसल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात धर्मगुरूला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. परंतु यामुळे त्यांच्या समाजात नाराजी निर्माण झाली आहे. या मोठ्या धर्मगुरूला निवडणुकीसाठी वेठीस बांधणे चांगले नसून हा निर्णय अनेकांना रूचला नाही. याचा फायदा वंचित आघाडीला होणार असल्याचा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला.

Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjpcongressloksabhaLoksabhaElection2019narendra modirahul gandhiआनंदराज आंबेडकरकॉंग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीबहुजन समाज पक्षभाजपभारतीय जनता पक्षराहुल गांधीलोकसभालोकसभा २०१९लोकसभा निवडणुकलोकसभा निवडणुका प्रचारलोकसभा निवडणूक २०१९सत्तेबाजीसत्तेबाजी2019समाजवादी पार्टी
Previous Post

आहे मनोहर तरी (अग्रलेख)

Next Post

गोरखपूरचे सपा खासदार भाजपमध्ये दाखल

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले
पुणे

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

3 hours ago
Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका
राष्ट्रीय

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका

17 hours ago
Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!
Top News

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

18 hours ago
Madhya Pradesh: ओबीसी आरक्षण, जात जनगणनेपासून भ्रष्टाचारापर्यंत, राहुल गांधींची भाजप सरकारवर सडकून टीका
Top News

Madhya Pradesh: ओबीसी आरक्षण, जात जनगणनेपासून भ्रष्टाचारापर्यंत, राहुल गांधींची भाजप सरकारवर सडकून टीका

21 hours ago
Next Post
गोरखपूरचे सपा खासदार भाजपमध्ये दाखल

गोरखपूरचे सपा खासदार भाजपमध्ये दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

पाणलोट परिसरात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू

‘कारवाई तातडीने थांबवा, नाही तर आत्महत्याच करेन’; अनधिकृत बांधकाम मालकांच्या धमक्‍यांनी अधिकारी धास्तावले

Bata Success Story : भारतीयांना अनवाणी चालताना पाहून व्यवसायाची कल्पना सुचली, चपलांचा कारखाना उभारला अन् इतिहास रचला

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjpcongressloksabhaLoksabhaElection2019narendra modirahul gandhiआनंदराज आंबेडकरकॉंग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीबहुजन समाज पक्षभाजपभारतीय जनता पक्षराहुल गांधीलोकसभालोकसभा २०१९लोकसभा निवडणुकलोकसभा निवडणुका प्रचारलोकसभा निवडणूक २०१९सत्तेबाजीसत्तेबाजी2019समाजवादी पार्टी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही