लोकसभेत काँग्रेस नेतेपदी अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल राज्यातील बहरामपुरचे खासदार अधीर रंजन चौधरी यांची 17 व्या लोकसभेत काँग्रेस नेते म्हणून निवड केली आहे. सूत्राच्या माहितीनुसार, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

अधीर रंजन चौधरी यांनी 2014 ते 2018 पर्यंत पश्चिम बंगाल प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळत काँग्रेसपक्षाचे काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.