Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 9:02 am
A A
बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”

नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’माहितीपट नुकताच प्रदर्शित केला होता. त्याचा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर आता दुसऱ्या भागावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे ही बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले जात जात आहे. दरम्यान, या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर निशाणा सढळ आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी या माहितीपटाला विरोध केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

अनिल अँटनी यांनी ट्वीट करत या माहितीपटाला विरोध केला आहे. भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, तरीही मला वाटतं की या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. तसेच जे लोकं बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचं समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत आहेत,  असे स्पष्ट मत अँटनी यांनी आपल्या ट्विटमध्ये नोंदवले आहे.

Despite large differences with BJP, I think those in 🇮🇳 placing views of BBC, a 🇬🇧 state sponsored channel with a long history of 🇮🇳 prejudices,and of Jack Straw, the brain behind the Iraq war, over 🇮🇳 institutions is setting a dangerous precedence,will undermine our sovereignty.

— Anil K Antony (@anilkantony) January 24, 2023


विशेष म्हणजे काँग्रेसने प्रजासत्ताक दिनी या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शिहाबुद्दीन करयात यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. प्रजासत्ताक दिनी हा माहितीपट काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्यालयात प्रदर्शित केला जाणार असल्याचे या निवेदनातुन सांगण्यात आले आहे.

बीबीसीच्या माहितीटावरून भारतात राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.

Tags: BBC documentarybjpcongressCongress leader AK Antonynational newsopposesson

शिफारस केलेल्या बातम्या

भाजपच्या राज्य प्रवक्तेपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती
अहमदनगर

भाजपच्या राज्य प्रवक्तेपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती

7 hours ago
Maharashtra Politics : सत्यजितने झालं गेलं विसरून कॉंग्रेसमध्येच राहावे – अजित पवार
Top News

Maharashtra Politics : सत्यजितने झालं गेलं विसरून कॉंग्रेसमध्येच राहावे – अजित पवार

12 hours ago
काँग्रेसमधील काही लोकांकडून आमची बदनामी केली जातेय, याबाबत लवकरच सविस्तर बोलणार – आमदार सत्यजीत तांबे
अहमदनगर

काँग्रेसमधील काही लोकांकडून आमची बदनामी केली जातेय, याबाबत लवकरच सविस्तर बोलणार – आमदार सत्यजीत तांबे

12 hours ago
अदानी प्रकरण सरकारसाठी लाजीरवाणे असल्याने ते चर्चा टाळताहेत – शशी थरूर यांचा आरोप
Top News

अदानी प्रकरण सरकारसाठी लाजीरवाणे असल्याने ते चर्चा टाळताहेत – शशी थरूर यांचा आरोप

13 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: BBC documentarybjpcongressCongress leader AK Antonynational newsopposesson

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!