Himachal Assembly Election 2022 : कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्यांची हमी – पंतप्रधान मोदी

कांगडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे झालेल्या प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे यांची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे अस्थिरतेची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे विकासकामांमध्ये अडथळ्यांची हमी आहे अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकारणात विकासाला सर्वोच्च प्राथमिकता … Continue reading Himachal Assembly Election 2022 : कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्यांची हमी – पंतप्रधान मोदी