Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्‍मीरमध्ये दाखल

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 9:29 pm
A A
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्‍मीरमध्ये दाखल

लखनपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा गुरूवारी जम्मू-काश्‍मीरमध्ये दाखल झाली. त्यामुळे कॉंग्रेसची महत्वाकांक्षी यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेच्या स्वागतस्थळी अब्दुल्ला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसमवेत बसने प्रवास करून पोहचले.

कॉंग्रेसच्या यात्रेचा प्रारंभ मागील वर्षी 7 सप्टेंबरला कन्याकुमारीमधून झाला. त्या यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होईल. विविध राज्यांमधून मार्गक्रमण केलेल्या यात्रेत याआधी इतर काही पक्षांचे नेतेही सहभागी झाले. यात्रेच्या समारोपावेळी उपस्थित राहण्याचे निमंत्रण कॉंग्रेसने अनेक पक्षांच्या नेत्यांना दिले आहे. त्या निमंत्रणाला कसा प्रतिसाद मिळणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.

Tags: Bharat Jodo Yatracongressjammu and kashmir

शिफारस केलेल्या बातम्या

जम्मू-काश्मीर बदलतोय..! माजी दहशतवाद्याने त्यांच्या घरावर फडकवला ‘तिरंगा’…
Top News

जम्मू-काश्मीर बदलतोय..! माजी दहशतवाद्याने त्यांच्या घरावर फडकवला ‘तिरंगा’…

1 day ago
काश्‍मीरी पंडित
Top News

मोदी सरकारच्या अपयशावर काश्‍मीरी पंडितांच्या संघटनेनेच केली टीका

2 days ago
ए के अँटोनी यांच्या मुलाने काँग्रेस सोडली
Top News

ए के अँटोनी यांच्या मुलाने काँग्रेस सोडली

2 days ago
काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण
Top News

काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

Most Popular Today

Tags: Bharat Jodo Yatracongressjammu and kashmir

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!