Gujarat Election 2022 : कॉंग्रेसने सरदार पटेलांचा कायम अवमानच केला – अमित शहा

खंभात – कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेलांचा ( Sardar Vallabhbhai Patel)कायम अवमानच केला आहे. त्यांची अवहेलना करण्यासाठी त्यांनी शक्‍य ते सर्व केले आणि आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता सरदार पटेल यांची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. अमित शहा सध्या गुजरातच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज येथील … Continue reading Gujarat Election 2022 : कॉंग्रेसने सरदार पटेलांचा कायम अवमानच केला – अमित शहा