Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अरूणाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात रोकड सापडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

by प्रभात वृत्तसेवा
April 4, 2019 | 8:00 am
मुख्यमंत्र्यांकडे सापडले १.८० कोटी; पैशांने मते खरेदी करण्याचा डाव, काँग्रेसचा आरोप 

नवी दिल्ली – अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या ताफ्यात तब्बल 1 कोटी 80 लाख रूपयांची रोकड सापडल्याचा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. त्या प्रकरणावरून खंडू यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पक्षाने केली.

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी येथे पत्रकार परिषदेत रोकड सापडल्याचा आरोप करताना दोन व्हिडीओ दाखवले. ते व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्या विश्‍वासार्हतेबाबत कुठली हमी दिली नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती रोकड सापडल्याचा दावाही त्यांनी केला. अरूणाचलच्या पासीघाटमध्ये सकाळी मोदींची सभा होण्याआधी मध्यरात्रीच्या सुमारास ती रोकड आढळली. मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी त्या रकमेचा वापर केला जाणार होता का? एवढी मोठी रक्कम कुठून आली? निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असे सवाल सुर्जेवाला यांनी उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडून संबंधित प्रकरणाबाबत कुठली प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

Join our WhatsApp Channel
Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjpbjp vs congresscongressloksabhaLoksabhaElection2019rahul gandhiकेंद्रिय निवडणूक आयोगभाजपभारतीय जनता पक्षरणदीप सुर्जेवालालोकसभालोकसभा आचारसंहितालोकसभा निवडणुक आचार संहितालोकसभा निवडणूकसत्तेबाजीसत्तेबाजी2019
SendShareTweetShare

Related Posts

“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!