Gujarat Election 2022 : निकाल येण्यापूर्वीच कॉंग्रेसला गुजरातमधील पराभव मान्य?

नवी दिल्ली :– गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे भाकित कालच वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरातमध्ये भाजपचा एकतर्फी विजय होतो आहे तर कॉंग्रेसचे पानीपत होताना दिसते आहे. मात्र हे केवळ अनुमान असले तरी कॉंग्रेसजनांनी एक प्रकारे पराभव मान्यच करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या प्रचारात अनेक त्रुटी राहील्या होत्या अशी कबुलीही कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. … Continue reading Gujarat Election 2022 : निकाल येण्यापूर्वीच कॉंग्रेसला गुजरातमधील पराभव मान्य?