MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला सर्शत परवानगी, पोलिसांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई – महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगारीसह राज्यातील विविध प्रश्‍नांवरून महाविकास आघाडीच्या वतीने उद्या, 17 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच लाऊडस्पीकर, वाद्य वाजविणे यासाठी महापालिका आणि वाहूतक पोलीस विभागाकडून परवानगी … Continue reading MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला सर्शत परवानगी, पोलिसांनी दिले ‘हे’ निर्देश