Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : फुरसुंगीमध्ये कोकोपीट बनवणाऱ्या कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

by प्रभात वृत्तसेवा
March 1, 2023 | 9:04 pm
A A
Pune : फुरसुंगीमध्ये कोकोपीट बनवणाऱ्या कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

लोणी काळभोर (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगीमध्ये असलेल्या कोकोपिट बनवणा-या कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी – पांडवदंड रस्त्यानजिक व फुरसुंगी – कदमवाकवस्तीच्या सीमारेषेवर कोकोपिट व इतर साहित्य तयार करण्याची कंपनी आहे. नारळाच्या शेंड्यावर या कंपनीत प्रक्रिया करून काथ्या, पायपुसणी, कोकोपिट, नारळ कीस आदी तयार केले जाते. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे दीड तासानंतर चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तसेच कदमवाकवस्ती येथील स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली.

बुधवारी दिवसभर कंपनीत काम सुरु होते. कोकोपिट तयार करणारी मशीन सुरु राहिल्याने व वाढत्या उष्णतेने मशीनने पेट घेतला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे वाळलेल्या नारळांनी  अचानक पेट घेतला. व मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

Somaiya vs Raut : सोमय्यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ घोटाळ्याच्या चौकशीसाठी राऊत थेट कोर्टात जाणार!

सदरची घटना समजताच वाघोली येथील पीएमआरडीए व कदमवाकवस्ती येथील हिंदुस्थान पेट्रोल टर्मिनल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरातील नागरिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Tags: Company firefursungiFursungi; Loss of materialslakhs of rupeesLoss of materialspune
Previous Post

National Youth Icon Award : डॉ. निलेश बलकवडेंचा ‘राष्ट्रीय यूथ आयकॉन पुरस्कारा’ने सन्मान

Next Post

आसवनी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला नियमांचे पालन केल्यासच परवानगी द्यावी – बाळासाहेब मुरकुटे

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप गोते यांची निवड
Pune Fast

Pune : हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप गोते यांची निवड

1 hour ago
दर्शन मात्रे… भाग 6 – हरीपंत फडके यांचा गणपती
पुणे

दर्शन मात्रे… भाग 6 – हरीपंत फडके यांचा गणपती

9 hours ago
PUNE : पदपथांनीच अडविली पाण्याची वाट; प्रभात रस्त्यावरील प्रकार
पुणे

PUNE : पदपथांनीच अडविली पाण्याची वाट; प्रभात रस्त्यावरील प्रकार

11 hours ago
ध्वनि प्रदूषण नोंदविणार; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून 18 ठिकाणी होणार मोजणी
पुणे

ध्वनि प्रदूषण नोंदविणार; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून 18 ठिकाणी होणार मोजणी

11 hours ago
Next Post
आसवनी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला नियमांचे पालन केल्यासच परवानगी द्यावी – बाळासाहेब मुरकुटे

आसवनी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला नियमांचे पालन केल्यासच परवानगी द्यावी - बाळासाहेब मुरकुटे

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Vande Bharat Express : पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्‍सप्रेसना हिरवा झेंडा; 11 राज्यांमधील दळण वळण वाढणार !

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मधली भारताची सर्वोच्च धावसंख्या…

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Company firefursungiFursungi; Loss of materialslakhs of rupeesLoss of materialspune

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही