Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सातारा जिल्ह्यात ऍग्रो इंडस्ट्री पार्क उभारणार, कराड विमानतळासाठीही सहकार्य

by प्रभात वृत्तसेवा
November 26, 2022 | 8:55 am
A A
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

कराड – तीन ते चार महिन्याच्या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदच त्याची पोचपावती आहे. जनतेच्या मनातील निर्णय आम्ही घेतला असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई आदी. शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून हे सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण औद्योगिक व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. महेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आदींची प्रमुख उपस्थित होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी जबाबदारी वाढली असून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सातारा जिल्ह्यात 500 एकरामध्ये ऍग्रो इंडस्ट्री पार्क उभारण्यात येईल, अशी ग्वाही देत कराड विमानतळावर नाईट लॅंडिंगसह अन्य सुविधा मिळत असतील; तर हे विमानतळ एमआयसीकडे सुपूर्द करू, तसेच इतर आवश्‍यक सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असून आणखीही आवश्‍यक मदत करण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

ना. शंभूराजे देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र जास्त असून कृष्णा-कोयना नद्यांमुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी ऍग्रो इंडस्ट्रीच्या धर्तीवर जिल्ह्यात उसाचे नवीन बियाणे, ऊस आणि सर्वच पिकांवर संशोधक केंद्र उभारण्याचा जिल्हा नियोजन समितीचा मानस आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी बळ द्यावे. तसेच जिल्ह्यातील डोंगरी भागात पावसाचे पाणी राहत नाही. त्यामुळे डोंगरी भागासाठी जलयुक्त शिवार योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

चव्हाण साहेबांची कारकीर्द आदर्शवत
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उत्कृष्ठ असून करोनानंतर त्याला शेतकरी, जनतेचा मोठा उत्साह दिसून येत आहे. चव्हाण साहेबांची कारकीर्द महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून त्यांची राज्यातील कष्टकरी जनतेची नाळ जोडली होती. त्यांनी राजाचा सर्वांगीण विकास केला. आपण फक्त राजकारण करत बसलो; तर चालणार नाही. राजकारण खुर्च्या येतात-जातात. मात्र, सर्वसामान्यांची नाळ जोडण्याचा चव्हाण साहेबांचा गुण सावांनी आत्मसात करण्यासारखा आहे, असे गौरोवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

कराड विमानतळ एमआयडीसीच्या ताब्यात द्या
जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे कराड विमानतळ सध्या सामान्य प्रशासनाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून सिंधुदुर्ग विमानतळाच्या धर्तीवर कराड विमानतळही एमआयडीसीकडे द्यावे. असे झाल्यास पुढच्या कृषी प्रदर्शनापर्यंत विमानतळाचे काम प्रगतीपथावर असेल, असे सांगून जिल्ह्यासाठी ऍग्रो इंडस्ट्री उभारण्याचीही मागणी मागणी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.

विलासकाकांनी कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन हे राज्यातील मोठे प्रदर्शन आहे. माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कृषी क्रांतीचे जनक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यातिथीनिमित्त शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहता यावे, त्यांना आधुनिक शेतीचे धडे घेता यावेत, या दृष्टीने त्यांनी हे प्रदर्शन सुरू केले असून आज त्याला राज्यभरात ओळख मिळाल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

 

Tags: Chief Minister Eknath Shindefarmersgovernment farmerskaradMaharashtra-Karnataka border issue

शिफारस केलेल्या बातम्या

#NewDelhi : साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री शिंदे
Top News

#NewDelhi : साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री शिंदे

2 days ago
औषधी,वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही – मुख्यमंत्री शिंदे
Top News

पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदे

3 days ago
बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री शिंदे

3 days ago
एकनाथ शिंदे
Top News

“बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

Most Popular Today

Tags: Chief Minister Eknath Shindefarmersgovernment farmerskaradMaharashtra-Karnataka border issue

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!