मुंबई- कॉमेडी क्वीन भारती सिंह तिच्या अनोख्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे अनेक चाहते आहेत. नेहमी स्वतःच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असणारी भारती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
कॉमेडी क्वीन भारती सिंह तिच्या अनोख्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे अनेक चाहते आहेत. नेहमी स्वतःच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असणारी भारती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
दरम्यान, सध्या अनेक कलाकार गुड न्यूज देताना दिसत आहे. त्यांच्यासारखंच तीही आई होण्याचा विचार करते आहे.
2021 मध्ये मी सुद्धा बाळाचे स्वागत करणार, असं तिने बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता भारती केव्हा गुड न्यूज देते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.