Manoj Tiwary : “अनेकदा दारूच्या नशेतच…”, देशांतर्गत क्रिकेटच्या ‘अम्पायरिंग’वर मनोज तिवारीचा मोठा खुलासा…

Manoj Tiwary on ‘umpiring’ of domestic cricket :  बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा मनोज तिवारी नुकताच निवृत्त झाला आहे. निवृत्तीनंतर मनोज सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. यापूर्वी बंगालच्या माजी क्रिकेटपटूने रणजी करंडक स्पर्धा बंद करण्याची मागणी केली होती आणि आता त्याने देशांतर्गत क्रिकेटच्या ‘अम्पायरिंग’वर मोठा खुलासा केला आहे. मनोजने सांगितले की, अनेकदा अंपायर दारूच्या … Continue reading Manoj Tiwary : “अनेकदा दारूच्या नशेतच…”, देशांतर्गत क्रिकेटच्या ‘अम्पायरिंग’वर मनोज तिवारीचा मोठा खुलासा…