Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

satara | आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या शेंद्रे येथे मेळावा

सुनील काटकर; खा. उदयनराजेंच्या उपस्थिती

by प्रभात वृत्तसेवा
October 23, 2024 | 4:09 am
in सातारा
satara | आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या शेंद्रे येथे मेळावा

सातारा, (प्रतिनिधी) – भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे मेळावा होणार आहे, अशी माहिती सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांनी दिली.

मेळाव्याच्या नियोजनार्थ सुनील काटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काटकर बोलत होते.

सातारा शहर आणि सातारा- जावली मतदार संघात येणारी सातारा तालुक्यातील सर्व गावे यांचा संयुक्त प्रचार मेळावा होणार असून या मेळाव्यात खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रयतक्रांती संघटना व घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषद व सातारा पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सदस्य, सातारा पालिकेचे सर्व आजी- माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला सातारा शहर व सातारा तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम, सुवर्णा पाटील, रेणू येळगावकर, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, शशिकांत वाईकर, शिवसेना शिंदे गटाचे निलेश मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: AbhaySinghRaje BhosaleAjit Pawar Groupmp udayanraje bhosaleSatara- Javali AssemblySunil Katkar
SendShareTweetShare

Related Posts

Patan Panchayat
सातारा

Satara News : मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली

July 8, 2025 | 8:50 pm
कोयनेच्या पायथा वीजगृहातून आज सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
latest-news

Koyna Dam : ‘कोयना’चे दरवाजे उघडण्याची शक्यता, पाणलोट क्षेत्रात मुसळधार

July 8, 2025 | 8:41 pm
Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे २४ तासांत उघडण्याची शक्यता
latest-news

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे २४ तासांत उघडण्याची शक्यता

July 8, 2025 | 12:37 pm
Koynanagar
सातारा

Satara News : कोयना प्रकल्पाचे वरिष्ठ लिपिक शरद शेलार यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

July 7, 2025 | 7:37 pm
Satara News
सातारा

Satara News : मांढरदेव येथे चिमुकल्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला

July 5, 2025 | 5:03 pm
Satara News
सातारा

Satara News : कोयनानगर बनले प्रती पंढरपूर ! विद्यार्थ्यांच्या दिंडीत विठ्ठलभक्तीचा झंकार

July 5, 2025 | 3:33 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!