Cold Wave : कडाक्याच्या थंडीत ‘या’ सोप्या युक्तींनी हिटरशिवायही ठेवा आपले घर उबदार !

सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडत आहे. आपल्या पुण्यातील पाराही चांगलाच घसरल्यामुळे हुडहुडी भरू लागली आहे. हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून दिलासा मिळावा म्हणून लोक रूम हिटरची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. विशेष म्हणजे थंडीचा हंगाम लक्षात घेता बाजारात रूम हिटरची अत्यंत महागड्या दराने विक्री … Continue reading Cold Wave : कडाक्याच्या थंडीत ‘या’ सोप्या युक्तींनी हिटरशिवायही ठेवा आपले घर उबदार !