पुणे: सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. यात सायक्लोथॉनची फेरी अगदी दिमाखात पार पडली. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा डिजीटल प्रभात माध्यम प्रायोजक आहे. हा उपक्रम सायकलॉर्बिट व सायकलॉजिस्ट, स्वच्छ सर्वेक्षण, पुणे सायकल प्लान, पुणे महानगरपालिका व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडो ऍथलेटिक सोसायटी ह्यांच्या सहयोगाने पार पडला. या उपक्रमात 7 वर्षांच्या चिमुरड्यांपासून 65 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला.
दरम्यान स्पर्धेतील 7 वर्षाच्या सर्वात छोट्या स्पर्धकाशी साधलेला सवांद…