Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…

मेलबर्न – अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हीने येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील आपला विजयी धडाका कायम राखला आहे. गॉफने दुसऱ्या फेरीत आपलीच देश सहकारी कॅरोलिन दोलहिदेचा (Caroline Dolehide) ७-६, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व तिसरी फेरी गाठली. मात्र, त्याचवेळी ओन्स जेबुर व कॅरेलिन … Continue reading Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…