Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

CM शिंदेंच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेशी ! भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांच्या विधानाने नव्या वादाची शक्यता…

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2022 | 2:24 pm
A A
CM शिंदेंच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेशी ! भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांच्या विधानाने नव्या वादाची शक्यता…

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा वाद थोडा क्षमतो न क्षमतो तोच आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याचे दिसून आले. यामुळे आता नवीन वादाला सुरुवात होऊ शकते.

भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. “औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले आणि देशात स्वराज्याची स्थापना करू शकले… तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील रोखण्याचे प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रासाठी ते देखील बाहेर पडले म्हणून आज उल्हास आहे”. लोढा यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं होत. आता लोढा यांनी उदाहरणासाठी म्हणून दिलेल्या या दाखल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मंचावर अनेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

Tags: bjpBJP leader mangal prabhat lodhaChhatrapati Shivarai's escape from AgraCM Shinde's rebellionCM शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रा सुटकेशीMangalprabhat LodhaNew controversyshivpratap programsm emkanth shindeछत्रपती शिवाजी महाराजमंगल प्रभात लोढाराज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी

शिफारस केलेल्या बातम्या

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट
Top News

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

1 hour ago
NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी
Top News

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

4 hours ago
“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला
Top News

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

6 hours ago
राज्यपाल कोश्‍यारी
Top News

जाता जाता राज्यपाल भाजपला देणार मोठं गिफ्ट? विधान परिषदेबाबतचा ‘तो’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

नात्याला काळीमा फासणारी घटना; पुण्यात बहिणीनेच केला बहिणीचा विनयभंग

मध्यप्रदेशातील विकास पाचौरीची आदर्श कथा; मोफत 5000 जणांवर केलेअंत्यसंस्कार

ट्रेनमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल ? ‘जाणून घ्या’ रेल्वे त्याचे काय करते?

Most Popular Today

Tags: bjpBJP leader mangal prabhat lodhaChhatrapati Shivarai's escape from AgraCM Shinde's rebellionCM शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रा सुटकेशीMangalprabhat LodhaNew controversyshivpratap programsm emkanth shindeछत्रपती शिवाजी महाराजमंगल प्रभात लोढाराज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!