सातारा | किल्ले संवर्धन मोहिमेत जिल्ह्यात किल्ल्यांवर स्वच्छता

वाई, (प्रतिनिधी) – सरदार हिरोजी इंदुलकर सारथी किल्ले संवर्धन योजनेत वाई आणि सातारा तालुक्यांमधील ‘सारथी’ आणि एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्रांच्यावतीने जिल्ह्यातील किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. यामध्ये वाई तालुक्यातील कवठे येथील विन्सटेक कॉम्प्युटर्स, भुईंज येथील मायक्रोबिट कॉम्प्युटर्स, पाचवड येथील फ्रेंडस् कॉम्प्युटर्स आणि सातारा तालुक्यातील लिंब येथील शिवांश इन्फोटेक व किडगाव येथील प्रेरणा कॉम्प्युटर्स या केंद्रांमधील … Continue reading सातारा | किल्ले संवर्धन मोहिमेत जिल्ह्यात किल्ल्यांवर स्वच्छता