Bank Scam Case : मुंबै बॅंक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना क्‍लिनचीट, मात्र तरीही…

मुंबई :– मुंबै बॅंकेतील कथित 123 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना क्‍लिनचीट मिळाली आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मुंबै बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रवीण दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्‍लिनचीट मिळाली असली तरीही न्यायालयाकडून त्यावर अद्यापही खुलासा झालेला नाही. मुंबईच्या … Continue reading Bank Scam Case : मुंबै बॅंक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना क्‍लिनचीट, मात्र तरीही…