‘त्या’ आठ राज्यांनी विमान इंधनावरील दर कमी करावेत – केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली – सध्या कोविड काळानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत असून विमान इंधनाचे वाढते दर विमान कंपन्यांना परवडनासे झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आठ राज्यांना त्यांच्या राज्यातील विमान इंधनाच्या दरात कपात करण्याचे आवाहन केले आहे. ते राष्ट्रीय राजधानीत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत बोलताना म्हणाले. देशांतर्गत … Continue reading ‘त्या’ आठ राज्यांनी विमान इंधनावरील दर कमी करावेत – केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे