महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ 8 डिसेंबर रोजी शहर बंदची हाक

पिंपरी, दि. 5 – राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आदीसह अनेक महापुरुषांवर चुकीची वक्‍तव्ये केली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्‍तव्ये केली आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत असल्याचे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय … Continue reading महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ 8 डिसेंबर रोजी शहर बंदची हाक