रस्त्यावरील खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; म्हणाला…

मुंबई- शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. सध्या चाळण झालेल्या या रस्त्यांवरून वाट काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेय. सामान्य जनतेबरोबरच मराठी कलाकारांनाही या खड्यांच्या त्रास होतोय.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे यावर व्यक्त होत आहेत. आता अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ने देखील फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत या विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अज्ञानी माणसाचे प्रश्न.

Posted by Chinmay Deepak Mandlekar on Monday, 16 September 2019

दरम्यान, यापूर्वी देखील अभिनेता ‘सुबोध भावे’ आणि जितेंद्र जोशी’ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यांची सध्याची परिस्थिती कथन केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×