Dainik Prabhat
Friday, June 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

भविष्यातील पाण्यातील लढाईसाठी चीन वाढवतोय ताकद

by प्रभात वृत्तसेवा
October 13, 2020 | 4:42 pm
A A
भविष्यातील पाण्यातील लढाईसाठी चीन वाढवतोय ताकद

वॉशिंग्टन- चीनचा विस्तारवाद नवा नाही. जमीनीवर विकासाचे नाव घेत आणि अनेक देशांना कर्जाखाली दाबून टाकत चीनने आपले हातपाय पसरले आहेत. मात्र भविष्यातील युध्द किंवा युध्दे केवळ जमीनीवर होणार नाहीत. तर ती सागरात आणि आकाशात होतील. त्यामुळे त्या दिशेनेही चीनने आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न गतीमान केले आहेत.

दरम्यान, चीनच्या या हालचालींचा सुगावा अमेरिकेलाही लागला असून अमेरिकाही या संदर्भात आपली रणनीती बदलत नव्या योजनेवर काम करण्याची शक्‍यता असल्याचे सूचित होत आहे.

आपल्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी चीनने आता आपली पूर्ण शक्ती अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांवर केंद्रीत केली आहे. मात्र अशा पाणबुड्या तयार करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ एकच शिपयार्ड आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी चीनने आता या शिपयार्डच्या विस्ताराचे कामही हाती घेतले असल्याचे सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या चित्रांच्या आधारे स्पष्ट होत आहे.

यूएसएनआयने दिलेल्या बातमीनुसार चीन आपल्या या शिपयार्डचा प्रचंड मोठा विस्तार करत आहे. त्यामुळे एकावेळी दोन पाणबुड्यांच्या निर्मितीचे कार्य येथे हाती घेता येऊ शकेल.
द ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलीजन्सच्या म्हणण्यानुसार या दशकात चीनच्या अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचाच बोलबाला असणार असून 2030 पर्यंत त्यांच्याकडे अशा सहा पाणबुड्या असतील. काही विश्‍लेषकांच्या म्हणण्यानुसार चीनची कार्यशैली पाहता ही संख्या कदाचित त्यापेक्षा अधिकही असू शकते.

या पाणबुड्या घातक क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याचीही चीनची योजना असून एकाच वेळी चार ते पाच पाणबुड्यांची निर्मिती करता येऊ शकण्याची क्षमता प्राप्त करण्याच्या दिशेनेही चीन पाउले टाकतो आहे.

दरम्यान, भविष्यात महाशक्तींमध्ये होणाऱ्या संघर्षात पाणबुड्यांनाच सगळ्यांत घातक आणि निर्णायक मानले जाणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री माइक एस्पर यांनीही काही दिवसांपूर्वी याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे 2045 पर्यंत अमेरिकेचा ताफा तुफान वाढविण्याचे प्रयत्न या देशाने सुरू केले आहे. मोठ्या आणि अत्यंत शक्तीशाली अशा पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम अमेरिकेतही वेगाने सुरू आहे.

Tags: china increasing nuclear submarines

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कौटुंबिक न्यायालय वकील संघटना : अध्यक्षपदी अ‍ॅड. वैशाली चांदणे यांची सहाव्यांदा निवड

बांबूच्या वस्तूंच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होणार – राज्यपाल बैस

MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; विधिमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

VIDEO : “अंगात रग असली की कुठेही अन् कसेही भिडता येते..’, वसंत मोरे पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं पाहा…

शरद पवार यांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे आली समोर

#WTC23 Final #AUSvIND Day 3 : भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला

Bengal coal scam : अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी

अर्थमंत्र्यांचे जावई आहेत मोदींचे खासमखास.! पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून आहे ओळख, वाचा सविस्तर….

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: china increasing nuclear submarines

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास