China Coronavirus Updates : चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक; एकाच दिवसात विक्रमी नव्या रूग्णांची नोंद

बीजिंग – संपूर्ण जगात लॉकडाउन करायला लावणाऱ्या करोनाचा उगम ज्या चीनमध्ये झाला त्या देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बुधवारी एकाच दिवसात 31 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोनाचा उगम झाल्यापासूनची चीनमधील ही एका दिवसातील विक्रमी संख्या आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर चीनमध्ये सामूहिक चाचण्या, काही … Continue reading China Coronavirus Updates : चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक; एकाच दिवसात विक्रमी नव्या रूग्णांची नोंद