#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा

बीजिंग – रशिया आणि युक्रेन दरम्यान जर शांतता प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली नाही, तर हे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग यांनी हा इशारा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान किन गांग बोलत होते. हे युद्ध एका महत्वाच्या टप्प्यावर पोचल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एकतर शत्रुत्व … Continue reading #RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा