Argentina tour of China : मेस्सीची कृती अर्जेंटिनाला चांगलीच पडली महागात…

हाँगकाँग – स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने हाँगकाँगमधील प्रदर्शनी क्लब सामना वगळल्यामुळे स्थानिक फुटबॉल अधिकाऱ्यांनी पुढील महिन्यात त्यांच्या चीन दौऱ्यावर अर्जेंटिनाचे दोन्ही मैत्रीपूर्ण सामने रद्द केले आहेत. बीजिंग फुटबॉल असोसिएशनने शनिवारी सांगितले की, ते मार्चमध्ये बीजिंगमध्ये आयव्हरी कोस्ट विरुद्ध अर्जेंटिनाच्या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करणार होते, मात्र आता काही कारणामुळे त्याचे आयोजन करण्यात येणार नाही. असोसिएशनने स्थानिक … Continue reading Argentina tour of China : मेस्सीची कृती अर्जेंटिनाला चांगलीच पडली महागात…