China : अमेरिकेचे निर्बंध असलेला जनरल चीनचा संरक्षण मंत्री

बीजिंग – अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या चीनच्या लष्करी जनरलला चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेरिकेच्या संकेतांना सरळ सरळ धुडकावून लावण्याचे चीनचे धोरणच यातून दिसून येते आहे. जनरल ली शेंगफू हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीतील जनरल आणि एरोस्पेस इंजिनिअर आहेत. रशियाची सुखोई एसयू-35 लढाऊ विमाने आणि एस-400 ही हवाई संरक्षण यंत्रणा चीनच्या … Continue reading China : अमेरिकेचे निर्बंध असलेला जनरल चीनचा संरक्षण मंत्री