VIDEO: मराठी भाषा दिनानिमित्त लहान मुलांचे कवि संमेलन

मराठी भाषा दिनानिमित्त साईनाथ मंडळ तर्फे लहान मुलांचे कवि संमेलन आयोजित करण्यात आले होते. शनिवारपेठेलील डॉ. वा. द वर्तक उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.