Pune : सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट … Continue reading Pune : सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना- मंत्री चंद्रकांत पाटील