मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : आठ महिन्यांत 38 कोटी 60 लाखांची मदत; फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी….

* 4800 रुग्णांना लाभ * मुख्यमंत्री कक्षाची माहिती मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे. जुलै 2022 मध्ये महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 … Continue reading मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : आठ महिन्यांत 38 कोटी 60 लाखांची मदत; फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी….