Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

…अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला

by प्रभात वृत्तसेवा
July 4, 2022 | 10:10 pm
A A
…अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला

मुंबई – शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार घ्यायची नाही, असे मी ठरवूनच पावले उचलत होतो. कारण हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

शिंदे सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी भाषणे केली. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. शिवसेनेत बंडाचा झंडा का फडकावला, याचे त्यांनी कारण स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब नेहमी सांगायचे की, अन्यायाविरोधात बंड असेल, उठाव असेल तरी केला पाहिजे. माझे फोन फिरू लागले आणि धडाधड लोक जमू लागलो. मंत्रीपद आणि आमदारकी पणाला लावून हे सर्व माझ्यासोबत आले. त्यांचे आभार मानतो. पण शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, असा निर्धार केला. तुमचे नुकसान होईल असे जेव्हा वाटेल, तेव्हा तुमचे भविष्य सुरक्षित करून निघून जाईन, असे मी या आमदारांना सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला. ती घटना आणि शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी दिलेले पाठबळ याची आठवण सांगताना एकनाथ शिंदे भावूक झाले. समाजासाठी उभे राहावे लागले, असे आनंद दिघे म्हणाले. त्यानुसार मी पुन्हा उभा राहिलो.

सर्व प्रकल्प मार्गी लावू

राज्यातील सर्व लोकांना न्याय देण्याचे सरकार, सर्वांगिण विकास करणारे सरकार तसेच जे काही मेट्रो प्रकल्प, समृद्धी हायवे असतील. ते सर्व प्रकल्प आपण मार्गी लावू आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ. केंद्राची मदत घेऊन राज्य सुजलाम सुफलाम करू. मला वाटते सर्वांनी मिळून आपण हे सर्व स्वीकारले पाहिजे.

शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही हे स्वीकारले पाहिजे की, हे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे आमच्याकडून चुकीचे कधीही-काहीही होणार नाही. एवढी आपल्याला मी खात्री देतो, असेही शिंदे म्हणाले.

सगळ्यात मोठे कलाकार फडणवीस-शिंदे

राज्यातील सत्तासंघर्षाच्या अभूतपूर्व नाट्यानंतर नवे सरकार स्थापन झाले. त्या नाट्यावरील पडदा प्रथमच हटवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निभावलेल्या सक्रिय भूमिकेविषयी भाष्य केले. सगळ्यात मोठे कलाकार फडणवीस असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप आघाडीकडून वारंवार करण्यात आला. मात्र, बंडाशी काही देणे-घेणे नसल्याची भूमिका भाजपने सातत्याने घेतली. बंडखोर आमदार गुवाहाटीत मुक्कामी असताना शिंदे यांनी गुपचूपपणे गुजरातमध्ये फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी वाहिन्यांनी दिले.

मात्र, त्या वृत्ताला पुष्टी मिळू शकली नव्हती. अखेर शिंदे यांनी विधानसभेत बोलताना दडून राहिलेल्या काही घडामोडी उघड केल्या. मी आणि फडणवीस कधी भेटायचो ते आमच्या आमदारांनाही माहीत नव्हते. ते सगळे झोपल्यानंतर आमची भेट व्हायची. ते उठण्याआधी मी परतायचो. सगळे ज्यांनी घडवले ते येथे आहेत, असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला.

शिंदे यांच्या त्या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला. तसेच, सगळं उघड करू नका, असा सल्लाही फडणवीस यांनी गंमतीने शिंदे यांना दिला.

Tags: DEVENDRA FADANVISeknath shindeMAHARASHTRApolitics

शिफारस केलेल्या बातम्या

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा
विदर्भ

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

1 hour ago
जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम कधी?
pune

जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम कधी?

5 hours ago
काम कमी बोलणे जास्त असे सरकारचे काम सुरू – जयंत पाटील
Top News

काम कमी बोलणे जास्त असे सरकारचे काम सुरू – जयंत पाटील

23 hours ago
अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना दाखवला आरसा, ‘मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की…’
Top News

अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना दाखवला आरसा, ‘मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की…’

24 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: DEVENDRA FADANVISeknath shindeMAHARASHTRApolitics

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!