मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. #मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत … Continue reading मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार – मुख्यमंत्री शिंदे