Satara : जिल्ह्यातील डोंगरी तालुक्‍याला विकास निधी देणार – मुख्यमंत्री शिंदे

कोयनानगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील डोंगरी तालुक्‍यांच्या विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिली. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांसंदर्भात आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे, … Continue reading Satara : जिल्ह्यातील डोंगरी तालुक्‍याला विकास निधी देणार – मुख्यमंत्री शिंदे