नागपूर – दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि अनिल देशमुख हेदेखील आघाडीवर आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे.
#MaharashtraElections2019: CM Devendra Fadnavis contesting from Nagpur South-West Constituency is leading, after 2nd round of counting. (file pic) pic.twitter.com/UFHYmk9bHl
— ANI (@ANI) October 24, 2019