#व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

Updated On:
#व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

सांगली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यांसमोर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील ताकारी-कुंडल या मार्गावरील दह्यारी फाट्यानजीक हा प्रकार घडला आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2425583340856942/

दरम्यान, यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरल्याने पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Politics : विलीनीकरणावर चर्चा झाली? शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? बड्या नेत्याने स्पष्टपणे सांगितलं...

2026-11-08 09:34:47

Maharashtra Politics : विलीनीकरणावर चर्चा झाली? शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? बड्या नेत्याने स्पष्टपणे सांगितलं...

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूर दौरा; शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

2026-11-08 09:27:09

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूर दौरा; शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Sugar production : देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल नऊ पटीने वाढ

2026-11-06 21:16:17

Sugar production : देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल नऊ पटीने वाढ

Maharashtra Farmer : 5 हजार रुपये अग्रीम मदत खात्यात जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

2026-11-06 19:47:25

Maharashtra Farmer : 5 हजार रुपये अग्रीम मदत खात्यात जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Sharad Pawar : "शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते" बड्या नेत्याचे विधान

2026-11-05 10:30:13