छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदी-शहांचे आभार!

मुंबई  – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या … Continue reading छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदी-शहांचे आभार!