पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले छत्रपती संभाजीराजे

सातारा – कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती गंभीर बनलेली आहे. नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरफ, नेव्ही, कोस्टगार्डची मदत घेण्यात येत आहे. बचावकार्य व मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असताना राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा एनडीआरफच्या पथकासोबत नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे. पथकासोबत नागरिकांना मदत करून धीर देण्याचे काम करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)