#FIDE Rating : 21 वर्षीय अर्जुन बनला भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू; विश्वनाथन आनंदला टाकलं मागे…

FIDE chess : भारतातील बुद्धिबळ जगतातून एक नवीन आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं तर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने एप्रिल महिन्याची क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 21 वर्षीय युवा भारतीय बुद्धिबळपटूने अनुभवी भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंदला मागे टाकत देशाचा नवीन नंबर 1 बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे. 21 वर्षीय अर्जुन एरिगासीने ( Arjun Erigaisi ) … Continue reading #FIDE Rating : 21 वर्षीय अर्जुन बनला भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू; विश्वनाथन आनंदला टाकलं मागे…